म्हाडाच्या पात्रता निश्‍चितीला वेग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत शनिवारी (ता. 25) काढण्यात आली. सोडतीतील यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्‍चिती करण्यासाठी म्हाडाने सोमवारी शिबिर घेतल्यानंतर मंगळवारी 90 विजेत्यांना म्हाडाने देकारपत्र दिले. कोकण मंडळाच्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे दोन हजार अर्जदारांनी शिबिरात स्वयंघोषणा पत्राचे नमुने मिळवले आहेत. पात्रतेसाठी विजेत्यांनी म्हाडा भवनात मंगळवारीही गर्दी केली होती. 

Web Title: MHADA eligibility determination speed

टॅग्स