MHADA काढणार 1200 घरांची लॉटरी; कोकण मंडळ करणार घोषणा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी.
Mhada
Mhadasakal media

MHADA : येत्या महिनाभरात म्हाडा १२०० घरांची लॉटरी काढणार आहे. कोकण मंडळाकडून ही लॉटरी काढली जाणार आहे. या सोडतीतील बहुतांश घरं २०% योजनेतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे स्वस्तातील घरांची सुवर्णसंधी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

Mhada
बदलापूर : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, शिवसेनेचा विरोध!

मिळालेल्या माहितीनुसार या सोडततीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक घरं असून, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिविली, वसई विरार या महानगरपालिका हद्दीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश असणार आहे.

Mhada
रायगड किल्ला आता अहोरात्र उजळणार; पुरातत्व विभागाने दाखवला हिरवा कंदील

दरम्यान, महापालिका क्षेत्रात खाजगी विकासकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या 20 टक्के योजनांतून ही घरं म्हाडाला मिळालेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com