एमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

MMRDAs budget of 16 thousand 909 crores approved
MMRDAs budget of 16 thousand 909 crores approved

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला.

हा अर्थसंकल्प 16 हजार 909 कोटींचा असून महानगर प्रदेशातील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 7 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर प्रकल्पासाठी 3 हजार कोटी, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी 2 हजार 250 कोटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com