मुंबई : फटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

मुंबई : फटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

मुंबई : फटाके उडवू दिले नाहीत म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण अद्याप फरार आहे. (Mumbai a young man was killed by three minors for not not to burst crackers)