molested by father
molested by fatheresakal

Mumbai Crime News : आठवीतल्या मुलीवर तिच्याच वर्गातल्या दोन मुलांकडून बलात्कार

मुंबईतल्या एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे.

मुंबईमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातल्या दोन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या दोन मुलांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी घडलेला असून आज पोलिसांनी या प्रकाराविषयी माहिती दिली आहे.

molested by father
Crime: अल्पवयीन मुलाचे निर्घृण कृत्य! पॉर्न पाहून बलात्कार अन् मग दहा वर्षाच्या मुलीची हत्या

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या मुलीवर तिच्याच वर्गातल्या दोन मुलांनी बलात्कार केला. डान्सच्या सरावासाठी वर्गातली इतर मुलं वर्गाबाहेर गेल्यानंतर या दोन अल्पवयीन मुलांनी आपल्याच वर्गातल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

आरोपी आणि पीडित मुलगी तिघेही आठवीत शिकतात. या घटनेमुळे या मुलीला मोठा धक्का बसला आहे. तिच्या पालकांनी लगेचच पोलिसांत तक्रार केली आहे. या अल्पवयीन मुलांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com