ट्राँमाडॉल नामक औषधाच्या पाच हजार गोळ्यांसोबत कुर्ल्यातून ड्रग पेडलरला धरलं; NCB ची धडक कारवाई

ट्राँमाडॉल नामक औषधाच्या पाच हजार गोळ्यांसोबत कुर्ल्यातून ड्रग पेडलरला धरलं; NCB ची धडक कारवाई

मुंबई : मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने काल रात्री छापेमारी करत एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील कुर्ला भागात नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे.

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाईत पेडलरकडून नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ट्राँमाडॉल नावाची औषधे जप्त केली आहेत. ट्राँमाडॉलला या औषधांना फायटर औषधे म्हणूनही ओळखले जातं.

काल नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाईत ड्रग्सच्या पेडलर्सकडून सुमारे ५ हजार ट्राँमाडाँलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. NCB ने NDPS च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिस याप्रकरणी पुढील तपासणी करतायत. या प्रकरणी कोणी मोठा मास गळाला लागतोय का याबाबत पोलिसांकडून  आहे.

mumbai crime news narcotic control bureau arrested one peddler from kurla area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com