मुंबई : पोलिसस्टेशनमध्येच घेतलं स्वत:ला पेटवून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : पोलिसस्टेशनमध्येच घेतलं स्वत:ला पेटवून

मुंबई : बायको घर सोडून गेल्याची तक्रार एका तरुणानं ताडदेव पोलिसात केली होती, त्यानंतर पोलिसांनी बायकोला शोधून आणलं, तीचा जबाब नोंदवत असतानाच नवरा पोलिस स्टेशनमध्ये आला आणि त्यानं स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.

हेही वाचा: Pune : SRA प्राधिकरण आणि मनपाकडून झोपडपट्टीधारकांवर कारवाई

पोलिसांनी वेळेत आग विझवून त्याला नायर रुग्णालयात दाखल केलंय. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. एक वर्षापुर्वीच त्यांंचं लग्न झालं होतं. त्याच्या बायकोच्या चारीत्र्यावर त्याला संशय होता. त्यांच्या भांडणानंतर ती घर सोडून निघून गेली, त्यामुळं त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली होती.

loading image
go to top