Mumbai : कल्याण ग्रामीण परिसरात कुस्तीची दंगल

जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी सांगितले की गेले 23 वर्ष या मैदानात आम्ही क्रिकेट सामने भरत होतो
मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते.
मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते. sakal

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उत्तरशिव-गोठेघर येथील मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. उत्तरशिव-गोठेघर येथील स्व.आनंद दिघे मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते.

हे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.या कुस्तीच्या सामन्यात लहान मुले-मुली तसेच मोठ्या मल्लानी भाग घेतला होता.कुस्तीचे आयोजन जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी केले असून हे सामने पाहण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर आवर्जून उपस्थिती लावली होती.

मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते.
Mumbai : भारतीय संस्कृती...कला गुणांनी बहरला फडके रोड

जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी सांगितले की गेले 23 वर्ष या मैदानात आम्ही क्रिकेट सामने भरत होतो, मात्र यावेळी कुस्तीचे सामने भरवले आहेत.या माती मधील खेळाडूंना प्रोचाहन देण्यासाठी हे आम्ही आयोजन केले होते. भिवंडी, कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मलंगगड, अंबरनाथ, कर्जत, पनवेल या परिसरातून 400 मल्लानी यात भाग घेतला आणि 200 सामाने येथे भरवण्यात आले होते.

मैदानात कुस्त्यांचे जंगी सामने भरवण्यात आले होते.
Mumbai Crime : आईचा मृत्यू नैसर्गिक; लालबाग हत्या प्रकरण आरोपी रिंपलचा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com