नवनीत रात्र महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा संपन्न

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - मुंबई चर्चगेट येथील पाटकर सभागृह एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ येथे मुंबई विद्यापीठ संलग्न नवनीत एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाचा पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 

मुंबई - मुंबई चर्चगेट येथील पाटकर सभागृह एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ येथे मुंबई विद्यापीठ संलग्न नवनीत एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाचा पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 

सदर सोहळयाचे अध्यक्ष प्र.डॉ.सोहेल लोखंडवाला होते, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.दिनेश कांबळे, पत्रकार सौरभ द्विवेदी, शिवसेना आमदार श्री सुनिल शिंदे, डी विभाग कार्यालयाचे सहाय्यक मनपा आयुक्त विश्वास मोटे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. सहाय, संस्थेचे विश्वस्त कमलेश मिश्रा या सर्वांनी विद्यार्थींना पुढील शिक्षाणाबाबत अनमोल मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना पदवींचे वाटप मान्यवरांकडून करण्यात आले.

या कार्यक्रमास सहकार्य म्हणून मिस प्रभा पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: mumbai navnit night school convocation ceremony