किमान तापमानात दोन अंशांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबईच्या तापमानात शुक्रवारी किमान तापमानात दोन अंशांनी वाढ झाली. ते सध्या 23.7 अंश सेल्सिअस नोंदले आहे. गुरुवारी कमाल तापमान 35 अंशांखाली होते. ते आता 34 अंशांवर आले आहे. तापमानातील चढ-उतार काही दिवस कायम राहणार असून, शनिवारी कमाल तापमान 34 तर किमान 24 अंश सेल्सिअसवर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Web Title: mumbai news 2 degree temperature increase