नोकराने लांबविले ५६ लाखांचे दागिने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - पॉलिश करण्याच्या बहाण्याने नेलेले ५६ लाख ६० हजारांचे दागिने लांबविणाऱ्या नोकरासह तिघांना अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले. त्यांना पश्‍चिम बंगालमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख २२ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कल्याण सुकुमार कर (वय ३७) यांच्या दुकानातील नोकर कार्तिक पायरा (वय २४) हा ५६ लाख ६० हजारांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने पॉलिश करण्याकरिता घेऊन गेला; मात्र तो परत आलाच नाही.

Web Title: mumbai news 56 lakh jewelery worth

टॅग्स