मुंबई: म्हाडाच्या ९ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये गतवर्षी धोकादायक जाहीर केलेल्या सहा इमारतींचा समावेश आहे

मुंबई - म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण केले असून यामध्ये ९ इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत.

यामधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये गतवर्षी धोकादायक जाहीर केलेल्या सहा इमारतींचा समावेश आहे.

Web Title: Mumbai News: 9 dangerous buildings in MHADA

टॅग्स