तिन्ही मार्गांवर मुंबईत उद्या ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - ओव्हरहेड वायर, सिग्नल आणि रूळ दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 11) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही मार्गांवरील लोकल उशिराने धावतील तर काही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, काही स्थानकांवर काही लोकल थांबा घेणार नाहीत. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

Web Title: mumbai news block on tree route