जिग्नेश मेवाणी गुरुवारी मुंबईत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. 4 ) मुंबईत राष्ट्रीय छात्र संमेलन होणार आहे. या वेळी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, विद्यार्थी नेते उमर खालिद, रिचा सिंह, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई व छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला शिक्षक आमदार कपिल पाटीलही उपस्थित राहतील. 

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या भाईदास सभागृहात हे संमेलन सकाळी 10 वाजता सुरू होईल. या संमेलनात युवा शायर फैजान अंजुम, रमणिक सिंग, मोहम्मद सदरीवाला सहभागी होणार आहेत. विद्यार्थी चळवळीपुढील आव्हाने, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

Web Title: mumbai news Jignesh Mevani