मध्य रेल्वेच्या ताफ्यात दुसरी बंबार्डिअर दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यात अत्याधुनिक बंबार्डिअर लोकल दाखल झाली. पहिल्या बंबार्डिअर लोकलच्या प्रवासाने सुखावलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी दुसरी बंबार्डिअर लोकलही आज दाखल झाली आहे. या लोकलच्या 21 फेऱ्या होणार आहेत.

पहिल्या बंबार्डिअर लोकलच्या 12 फेऱ्यांमध्ये कल्याण ते सीएसएमटीदरम्यान एक महिला विशेष लोकल चालवण्यात येत आहे. बदलापूर ते सीएसएमटीदरम्यान तीन जलद फेऱ्या चालवण्यात येत आहेत. दुसऱ्या बंबार्डिअर लोकलच्या नऊ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: mumbai news local

टॅग्स