'महारेरा'तील अटींविरोधात नियमित सुनावणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - बांधकाम क्षेत्रातील सुधारित कायदा असलेल्या "महारेरा'च्या वैधतेविषयी दाखल झालेल्या याचिकांवर सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे.

मुंबई - बांधकाम क्षेत्रातील सुधारित कायदा असलेल्या "महारेरा'च्या वैधतेविषयी दाखल झालेल्या याचिकांवर सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे.

न्या. नरेश पाटील आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर सुनावणी सुरू आहे. सरकारने लागू केलेल्या या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जाचक अटी सहन कराव्या लागत आहेत, असा आरोप याचिकादारांनी केला आहे. जागेच्या मालकीबाबतच्या अटीही अकारण घातल्या असल्याचे मत याचिकादारांनी व्यक्त केले आहे.

Web Title: mumbai news maharera rules result