मुंबईतील तेरा अनधिकृत शाळांची नावे जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई : बृहन्मुंबई येथील तेरा शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याचे पश्‍चिम विभागातील शिक्षण निरीक्षक यांनी जाहीर केले आहे. या शाळांची नावेही जाहीर करण्यात आली असून या शाळांमध्ये पालकांनी प्रवेश घेऊन नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिक्षण निरीक्षक, पश्‍चिम विभाग बृहन्मुंबई, यांनी जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे

 • नारायणी ई-टेक्‍नो स्कूल, अंधेरी पूर्व, (इ. 9 वी व 10 वी),
 • मॉडर्न हायस्कूल, अंधेरी पूर्व (इ. 9 वी व 10 वी),
 • यंग इडियन स्कूल, जोगेश्वरी (पु), (इ. 9 वी)
 • आदर्श विद्यालय, गोरेगाव पश्‍चिम (इ. 9 वी व 10 वी),
 • एतमाद इंग्लिश हायस्कूल, मोतीलालनगर, गोरेगाव (प.) (इ. 9 वी व 10 वी),
 • बिलवर्ड स्प्रिंग स्कूल, जोगेश्वरी (पु), (आयजीएससीई),
 • ओमसाई विद्यामंदिर हायस्कूल, मालाड पश्‍चिम (इ. 9 वी व 10 वी),
 • विद्याभूषण हायस्कूल दहिसर (पु.) (इ. 9 वी व 10 वी),
 • शिवशक्ती एज्युकेशन ट्रस्ट (इ. 9 वी व 10 वी),
 • तावीद इंग्रजी स्कूल (इ. 9 वी व 10 वी),
 • सेंट मारिया हायस्कूल (इ. 9 वी ते 10 वी),
 • साई ऍकेडमी इंग्लिश स्कूल (इ. 9 वी व 10 वी),
 • ब्राईट लाईट इंग्लिश स्कूल (इ. 9 वी व 10 वी).
Web Title: mumbai news marathi news breaking news admission news school admission