मुंबईतील गोरेगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात नापास झाल्याने वीस वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (बुधवार) गोरेगाव येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून कबीर मानसिंग चमेलिया (वय 20) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
कर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​

Web Title: mumbai news marathi news maharashtra news goregaon suicide student suicide

टॅग्स