कैदी मंजुळा शेट्येला तातडीने रूग्णालयात का नेले नाही?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

राज्य सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई : भायखळा कारागृहातील आरोपी मंजुळा शेट्ये हिला तातडीने रूग्णालयात का दाखल केले नाही, असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

मंजुळा हिला सकाळी मारहाण झाली, पण तिला कारागृह प्रशासनाने रुग्णालयात दाखल न केल्याचे पोस्ट मॉर्टेम अहवालात उघड झाले आहे. तिच्या मृत्युची तक्रार अन्य कैद्यांनी का केली असेही न्यायालयाने विचारले.

राज्य सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: mumbai news prisoner manjula shetye byculla jail high court