मुंबईत पावसाची रिमझिम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - अंगाची काहिली करणारा उष्मा जाणवत असतानाच मुंबईत सोमवारी सकाळी आणि दुपारी रिमझिम पाऊस पडला. तब्बल दोन आठवड्यांनंतर ही रिमझिम झाली. राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागली आहे. मुंबईत अजूनही पूर्वमोसमी पाऊस पडला नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत अजून दोन दिवस ढगाळ वातावरण राहील. पावसाच्या हलक्‍या सरी कोसळतील.

Web Title: mumbai news rain in mumbai