दोन दिवसांत पाऊस माघारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - पावसाळा दोन दिवसांत काढता पाय घेईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मुंबई - पावसाळा दोन दिवसांत काढता पाय घेईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.

दिवाळीतच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने होईल, अशी चिन्हे होती; परंतु बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा मुक्काम वाढला. शनिवारनंतर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव क्षीण झाला. पावसाचा परतीचा प्रवास मंगळवारपासून सुरू होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

Web Title: mumbai news rain return