शिवडी पोलिस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबईः पोलिसांकडे कसलाही पुरावा हाती नसताना अतिशय कल्पकतेने गुन्हाचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल शिवडी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मुंबईः पोलिसांकडे कसलाही पुरावा हाती नसताना अतिशय कल्पकतेने गुन्हाचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल शिवडी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भायखळा पोलिस ठाणे येथे नोंदवला गेलेला गुन्हा क्र.२१६/१७ कलम ३९५,१२०ब,३४ भादवि व शिवडी पोलिस ठाणे येथे गुन्हा क्र.७७/१७ कलम ३९५, ३९७,३४ भादवि. यात पाहीजे असलेले आरोपी आज (सोमवार) शिवडी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. सुधीर नावगे, पोलिस निरीक्षक श्री. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोउनि श्री. राजाराम पोळ, पोउनि श्री.निलेश चव्हाण तसेच पोलिस हवलदार श्री. कोयंडे, श्री. अहिरे, श्री. बागवे, श्री. शिंदे, श्री. सावंत, श्री. विश्वनाथ पोळ, श्री. आवटे, श्री. मोरे, श्री. शेंडे यांनी आज आरोपींना अटक केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: mumbai news shivadi police station