वर्सोवा चौपाटीवर पुरुषाचा मृतदेह आढळला

 मंगेश सौंदाळकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मुंबईत गेल्या पाच दिवसात चार बेवारस मृतदेह खाड़ी आणि चौपाटी परिसरात आढळून आले. 

मुंबई :  शहरातील चौपाट्यावर मृतदेह आढळून येण्याचे प्रकार वाढू लागले आहे. सोमवारी सकाळी वर्सोवा चौपाटीवर पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वर्सोवा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत मृतदेह शवविचेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. 

मुंबईत गेल्या पाच दिवसात चार बेवारस मृतदेह खाड़ी आणि चौपाटी परिसरात आढळून आले. सोमवारी सकाळी वर्सोवा चौपाटीवर जीव रक्षक रवी वाढवे आणि जीवन ओखा हे गस्तिवर होते. तेव्हा त्यांना मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी वर्सोवा पोलिसांनी माहिती कलवली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

 

Web Title: mumbai news varsova beach dead body found

टॅग्स