महिलांना कौशल्यपूर्ण विकासात्मक शिक्षण द्यायला हवेः विनोद तावडे

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 5 जुलै 2017

25 विद्यार्थिनीना प्रत्यक्ष शासनाच्या कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशीप देण्यात येईल

मुंबईः महिलांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण द्यायला पाहिजे ते आपण देतोय. या वेगळ्या स्किल मध्ये आपल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन शासनाच्या माध्यमातून 25 विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात आपल्या इंटर्नशिप देण्यात येईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

25 विद्यार्थिनीना प्रत्यक्ष शासनाच्या कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशीप देण्यात येईल

मुंबईः महिलांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण द्यायला पाहिजे ते आपण देतोय. या वेगळ्या स्किल मध्ये आपल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन शासनाच्या माध्यमातून 25 विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात आपल्या इंटर्नशिप देण्यात येईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 101व्या स्थापना दिना निमित्त विद्यापीठातील आणि समाजातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत महिला शिक्षण आणि रोजगार विजेत्या यशस्वी महिलांचा सन्मान व पारितोषिक वितरण समयी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ना. धो. कर्वे आज असते तर त्यांनी काय चित्र पाहिले असते, आजची महिला कशी असली पाहिजे हे पाहिले असते. महिलांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण द्यायला पाहिजे ते आपण देतोय. या वेगळ्या स्किल मध्ये आपल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन शासनाच्या माध्यमातून 25 विद्यार्थ्यांना
शासनाच्या विविध विभागात आपल्या इंटर्नशिप देण्यात येईल. 6 महीने ते एक वर्ष अशा विद्यार्थिनीना प्रत्यक्ष शासनाच्या कामाचा अनुभव प्राप्त होईल.

शिक्षकांचे वेतन वेळेत होत नसल्याने शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी शशिकला वंजारी यांनी केली. या वेळी व्यासपीठावर उप कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी, हिन्दुस्थान मिल्सचे सुधीर ठाकरसी, डॉ. संजय भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • SNDT सुविधा मोबाइल ऍपचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले.
  • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या करिता निधी उभारण्यासाठी पोस्टरचे अनावरण केले. या प्रसंगी विनोद तावडे यांनी स्वतःच्या तसेच पत्नी व मुलीच्या नावे आवाहनानुसार 75 हजार भाऊबीज निधी जाहिर करीत उपस्थितानाही भाऊबीज निधी जमा करण्याची विनंती केली.
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: mumbai news vinod tawade in sndt university