मुंबईत रेल्वे रुळा जवळ सापडला मानवी अवयव

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या चरणी रोड रेल्वे स्थानकातल्या रुळाजवळ मानवी अवशेष सापडल्याची घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

एका व्यक्तीला रेल्वे रुळा जवळ मानवी अवयव दिसल्याने त्याने याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. तो पायाचा पंजा नेमका कोणाचा आहे, हे सिद्ध करण्याकरता न्याय सहायक प्रयोग शाळेत पाठवाला जाणार आहे. शिवाय, तो पंजा अपघातातील मृत व्यक्तीचा आहे का हे देखील तपासले जाणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Web Title: mumbai news western railway track found human organ