Mumbai Rains : मुंबईत 'रेकॉर्ड'तोड पाऊस

kurla
kurla

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर कायम असुन गेल्या 24 तासात शहरात 400 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.गेल्या 40 वर्षातील हा रेकॉर्ड असून 1974 मध्ये आणि त्यानंतर 2005 मध्ये अश्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला होता.यानंतर आजचा पाऊस हा मुंबईच्या इतिहासातील दोन क्रमांकाचा पाऊस झाला आहे.

तीन तासांत कुठे झाला विक्रमी पाऊस 
मुंबई आणि परिसरात रात्री 10 ते 1 या केवळ तीन तासात विक्रमी पावसाची नोंद झाली असून केवळ चार तासात 400 मीमी पावसाचा नोंद झाली आहे.

कुर्ला फायर स्टेशन - 207 मीमी

कांदिवली - 200 मीमी

विक्रोळी - 197 मीमी

दिंडोशी - 188 मीमी

मालाड - 183

गेल्या 24 तासात कुठे आणि किती झाला पाऊस

जी दक्षिण - 243 (मीमी)

वरळी फायर -206

दादर -200

वडाळा -196

रावळी कॅम्प -191

भायखळा -184

एफ/उत्तर -177

मनपा मुख्यालय -176

पूर्व उपनगरे

विक्रोळी -404

कुर्ला -399

एन विभाग - 336

भांडुप संकुल -310

एस विभाग -285

एम/पश्चिम -285

चेंबूर -281

मुलुंड -269

पश्चिम उपनगरे

दिंडोशी -480

कांदिवली -456

मालाड -451

चिंचोली - 448

मालवणी -448

गोरगाव -412

बोरीवली -406

के/पश्चिम -371

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com