मुंबईत बलात्काराची घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत बलात्काराची घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत साकीनाका परिसरात 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर अमानुष छळ करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत बलात्काराची घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा;पाहा व्हिडिओ

मोहन चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर महिलेच्या गुप्तागांत राँडसारखी वस्तूने महिलेला जखमी केले आहे. महिलेची प्रकृती नाजूक असून तिला तातडीने शासकिय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com