मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. पेडणेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे विद्यापीठाला आठ महिन्यांनंतर पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. डॉ. पेडणेकर शनिवारी पदभार स्वीकारण्याची शक्‍यता आहे. कुलगुरुपदासाठी डॉ. पेडणेकर आणि नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यात चुरस होती.
Web Title: mumbai university vice chancellor dr. suhas pednakar