#MumbaiRains : कुणी ऊन देता का ऊन? - एक मुंबईकर

Mumbaikar erupts on Twitter as it started raining again in Mumbai
Mumbaikar erupts on Twitter as it started raining again in Mumbai

मुंबई : महाराष्ट्रातील पाऊस काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. मुंबई आणि ठाणे शहर परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली. विजांच्या कडाकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने रात्रभर नुसात धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दादर, वरळी, चर्चगेट, लोअर परेल, बोरिवली, अंधेरी, वांद्रे, धारावी, सायन या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. 

पाउस म्हटला की मुंबईत पाणी साठणं, लोकलला उशीर होणं, रस्ते तुंबणं या गोष्टी आल्याच. गेले तब्बल चार महिने पाऊस सातत्याने कोसळतच असल्यामुळे मुंबईकर आता या पावसाला आणि पावसामुळे होणाऱ्या गैरसोयीला वैतागले आहेत. काल सुरु झालेल्या पावसानंतरही त्यांनी सोशल मीडिया अशीच नाराजी व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com