Crime News
Crime Newssakal

Mumbai Crime News : मुंबईत हृदयद्रावक घटना! धारावीत एका व्यक्तीने महिलेला पेटवले

Mumbai Crime News : मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील धारावी परिसरात एका व्यक्तीने महिलेला पेटवून दिले. त्यामुळे महिला गंभीर भाजली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

मुंबईतील धारावी परिसरात २० वर्षीय महिलेला पेटवून दिल्याप्रकरणी नंदकिशोर पटेल या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Rahul Gandhi: 'मैं निकला गड्डी ले के...', राहुल गांधींकडून ‘ट्रकयात्रे’चे व्हिडिओ शेअर

७० टक्के भाजलेल्या महिलेला गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कृत्यामागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime News)

Crime News
Kapil Sibbal: ‘संसदेत धार्मिक विधी न होणारा भारत हवा’, कपिल सिब्बल यांचा भाजपवर हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com