नवी मुंबईचा आज पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नवी मुंबई -केंद्रातील तांत्रिक कामासाठी महावितरण चार तास वीजपुरवठा खंडित करणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा सोमवारी(ता. २५) दिवसभर बंद राहणार आहे. मोरबे धरणाच्या जलवाहिनीतून पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही सायंकाळपर्यंत परिणाम होणार आहे. रात्रीपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. मंगळवारी सकाळपासून नियमीत दाबाने पाणीपुरवठा होईल.

Web Title: Navi Mumbai water supply is closed today