झाडांना लावलेली जाळी काढण्यात यावी

अच्युत पाटील
शनिवार, 9 जून 2018

बोर्डी - विविध भागात झाडानां खिळेमुक्त करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. परंतु, डहाणू नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील अद्यापही श्वास कोंडलेलाच आहे.

रोप लावल्यावर जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी लोखंडी जाळी लावण्यात आली होती. परंतु, रोपांचा वृक्ष झाला तरीही काढलेली नाही. यामुळे झाडाला जाळीचा विळखा बसत आहे. नगर परिषदेने झाडांच्या बुध्यांवर लावलेली लोखंडी जाळी तातडीने काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे.

Web Title: The nets used to plant trees should be removed

टॅग्स