केदार इंटरप्रायजेस कंपनीच गोडाऊन कोसळून एक महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नवी मुंबईः महापे एमआयडीसीतिल एका कंपनीच गोडाऊन कोसळून एक महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (बुधवार) घडली आहे.

बसमा एलगिर असे अपघातात मृत पडलेल्या ४० वर्षीय महिलेचं नाव आहे. महापे एमआयडीसीतील केदार इंटरप्रायजेस या ए 491 क्रमांकाच्या कंपनीत हा प्रकार घडला आहे. या कंपनीत तीळ आणि भगर साफ करण्याचं होत होतं. तिळाच्या गोळी रचून ठेवण्यासाठी या कंपनीमध्ये एक गोडाऊन बनवण्यात आलं होते. या गोडाऊन मध्ये नेहमीप्रमाणे साफ सफाईचे काम सुरू असतानाच हे गोडाऊन खाली खचल्याने या गोडाऊन मधील गोण्या तिथे काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर कोसळल्या. यात ही महिला जागीच ठार झाली.

दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने एमआयडीसी विभागातील अनधिकृत गोडाऊनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: new mumbai news Godown collapsed killing a woman