गोरेगावमध्ये दुमजली घर कोसळून एकाचा मृत्यू; सात जण सुखरुप

संजय शिंदे
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई : गोरेगाव(प)मधील आझाद मैदान जवळ मोतीलाल नगर क्रं. ३ येथे आज (ता. 23) सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दुमजली घर कोसळले. घटनास्थळी

मुंबई : गोरेगाव(प)मधील आझाद मैदान जवळ मोतीलाल नगर क्रं. ३ येथे आज (ता. 23) सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दुमजली घर कोसळले. घटनास्थळी

सदरच्या घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू व 7 व्यक्ती जखमी असल्याचे समजते. त्यांच्यावर सिद्धार्थ हॉस्पिटल, गोरेगाव येथे उपचार सुरू आहे. सदरच्या ईमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. \

Web Title: One dies in house collapse in Goregaon; Seven people are safer