ज्वेलर्सच्या मालकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबई : चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी माणिक ज्वेलर्सच्या मालकाला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. गिरीश सोलंकी असे त्याचे नाव आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. पोलिस शिपाई रात्रीच्या गस्तीवर असताना दोन महिन्यांपूर्वी त्याच्या घरी चोरी झाली होती. घरातून सात लाख ५३ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. दुसऱ्या दिवशी तक्रारदार घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

Web Title: owner of the jeweller arrested

टॅग्स