पद्म पुरस्कार विजेत्यांचा आज राजभवनात सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - महाराष्ट्रातून या वर्षी पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्या (गुरुवारी) सायंकाळी 5.30 वाजता राजभवन येथे सत्कार करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पद्मभूषण पंडित अरविंद पारीख, विज्ञान मुलांमध्ये लोकप्रिय करणारे पद्मश्री अरविंद गुप्ता, नाट्य-सिने कलाकार पद्मश्री मनोज जोशी, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता नदाफ इजाज अब्दुल रौफ यांच्यासह इतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Padma award winners today honored in Raj Bhavana