पाच शहरांत पासपोर्ट कार्यालये

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - राज्यातील सहा प्रशासकीय विभागांतील प्रमुख शहरांत पासपोर्ट कार्यालये स्थापनेचा निर्णय केंद्राने मागील वर्षी घेतल्यानंतर आज त्यात चार शहरांची वाढ करण्यात आली. अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती आणि माढा येथे नवीन पासपोर्ट कार्यालये उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती विदेश विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.

Web Title: passport office in five city