मुंबई : रेल्वे स्थानकात प्लॅस्टिक बॉटलपासून बसण्यासाठी बाकडी

मुंबई : रेल्वे स्थानकात प्लॅस्टिक बॉटलपासून बसण्यासाठी बाकडी

मुंबई : पश्चिम रेल्वेने प्लॅस्टिकच्या बॉटलच्या तुकड्यांचे रिसायकलिंग करून प्लॅस्टिकपासून बसण्यासाठी बाकडी तयार केली आहेत. हे बाक चर्चगेट स्थानकावर ठेवण्यात आले आहेत. 'स्वच्छ भारत अभियान' दिनी पश्चिम रेल्वेने ‘वन टाइम यूज प्लॅस्टिक’ला तिलांजली देण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेला ‘सिंगल यूज प्लास्टिक बंद’ करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान दिनी पश्चिम रेल्वेने प्लास्टिकच्या बॉटलच्या तुकड्यांचे रिसायकलिंग करून प्लास्टिकपासून बसण्यासाठी बाकडी तयार केले आहेत.

चर्चगेट स्थानकात हे बाक ठेवण्यात आले आहेत. हे बाक ‘बॉटल फॉर चेंज’ या प्रकल्पातंर्गत करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com