भाजप-संघात राजकीय चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई -  देशातील राजकीय परिस्थितीबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी मुंबईत प्रदीर्घ चर्चा केली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपला संघाकडून कोणती मदत अपेक्षित आहे, हे ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. संघ आणि भाजपशी संबंधित सर्व महत्त्वाच्या व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या. दोघांमध्ये समन्वय साधणारे कृष्णप्रकाश, भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल, व्ही. सतीश, प्रांत प्रचारक सुनील लिमये आणि संघ प्रचारक विजय पुराणिक या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Political discussion in BJP-RSS