नवी मुंबईत येथे खड्डेकोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

देशात राहण्यायोग्य दुसऱ्या क्रमांकावरील नवी मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावरील मुंबईचे सर्वांनाच आकर्षण वाटते आहे. आंतरराष्ट्रीय शहर आणि वेगवान शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तुम्हाला ओढ लागली असेल, तर आता या चंदेरी शहरात येताना थोडा विचार करूनच येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Potholes in Navi Mumbai