प्रणव, कामयास बॅडमिंटनचे जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

प्रणव कांबळे आणि कामया रवी यांनी बॉम्बे जिमखाना कुमार बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

मुंबई ः प्रणव कांबळे आणि कामया रवी यांनी बॉम्बे जिमखाना कुमार बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद जिंकले. अंतिम लढतीचे निकाल - अकरा वर्षांखालील ः एवाना त्यागी वि. वि. रिया विन्हेरकर 15-13, 15-10. हर्षित माहीमकर वि. वि. वेदांत सावंत 15-7, 11-15, 15-5. तेरा वर्षांखालील ः निर्मिती गजभिये वि. वि. रिया विन्हेरकर 15-9, 15-6. प्रणित सोमानी वि. वि. शाश्‍वत कुमार 15-8, 15-6. पंधरा वर्षांखालील ः कामया रवी वि. वि. निर्मिती गजभिये 10-15, 15-8, 15-9. प्रणव कांबळे वि. वि. लॉयनल मोंटेरिओ 15-11, 5-15, 15-6

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pranav, kamaya won badminton tournament