प्रिया दत्त यांची निवडणुकीतून माघार

प्रिया दत्त यांची निवडणुकीतून माघार

मुंबई : ‘राजकारणात एक विशिष्ट मानसिकता लागते. ती माझ्याकडे नाही. अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने आयुष्यात इतर काही वेगळे करण्याचे राहून गेले आहे. राजकारण हेच सर्वस्व नाही,’ अशी प्रांजळ भावना व्यक्‍त करत काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आज जाहीर केले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेल करून त्यांनी हा निर्णय कळवला. मात्र, त्यावर काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून, पक्षाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी प्रिया दत्त यांनी निर्णय बदलावा. आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते प्रिया दत्त यांच्यासाठी काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com