एक आठवण चित्रपटातल्या आईची...

टीम ई सकाळ
गुरुवार, 18 मे 2017

चित्रपटातील ग्लॅमरस आई म्हणून ओळख असणाऱ्या आणि विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या जेष्ठ अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. परंतु, एवढीच त्यांची ओळख नाही. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवत त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांचा यूट्यूबवरिल व्हिडिओमधून घेतलेला आढावा...

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रिमा लागूं यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी शेअर केल्या रिमा लागूंच्या आठवणी..

रिमा लागू यांनी केलेली लावणी...

रिमा लागू यांची एक मुलाखत..

मैने प्यार किया चित्रपटातील एक प्रसंग

जुडवा चित्रपटातील एक प्रसंग

हम आपके है कौन चित्रपटातील गाण्याची झलक

मोहन जोशी यांच्याबरोबर वऱ्याडी वाजंत्री चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण करताना

सैल चित्रपटातील अभिनयाची झलक

Web Title: reema lagoo bollywood actress