व्हायरल झाला राधे मांचा असभ्य अवतार

बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

काही दिवसांपूर्वी राधे मां जोरात चर्चेत होती. दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये एका निरीक्षकाच्या खुर्चीवर बसल्यामुळे हा वाद उफाळला होता. पुढे त्या पोलिसाचं निलंबन झालं. पण राधे मां मात्र सतत आपल्यावर मीडीयाचा फोकस कसा राहील हेच पाहातेय की काय असं वाटू लागलं आहे. तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसेल असा एक व्हिडीओ नुकताच शोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यात राधे मां कॅज्युअस कपड्यांमध्ये दिसते. तसं असलं तरी ती जो नाच करते आहे तो खूपच बिभत्स असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी राधे मां जोरात चर्चेत होती. दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये एका निरीक्षकाच्या खुर्चीवर बसल्यामुळे हा वाद उफाळला होता. पुढे त्या पोलिसाचं निलंबन झालं. पण राधे मां मात्र सतत आपल्यावर मीडीयाचा फोकस कसा राहील हेच पाहातेय की काय असं वाटू लागलं आहे. तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसेल असा एक व्हिडीओ नुकताच शोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यात राधे मां कॅज्युअस कपड्यांमध्ये दिसते. तसं असलं तरी ती जो नाच करते आहे तो खूपच बिभत्स असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. 

पहा राधे मांचा असभ्य नाच..

हा व्हीडोओ साधारण 22 सेकंदांचा आहे. हा नेमका कुठे शूट झाला ते कळायला मार्ग नाही. पण मुंबईतलं हे ठिकाण आहे असा दावा केला जातो आहे. या राधे मां कॅज्युअल कपड्यात असून तिला एका पुरूषाने उचलून घेतलं आहे. तर राधे मांने आपले दोन्ही पाय त्याच्या कंबरेभवती गुंडाळून अश्लील पद्धतीने नाच करायला सुरूवात केलेली दिसते. त्या पुरुषानेही तिला अत्यंत असभ्य पद्धतीने उचलून घेतलेलं या व्हिडीओत दिसतं. हा प्रकार पाहिल्यावर तरी तिचे भक्त आता जागे होतील अशी आशा केली जाते. 

Web Title: rradhe maa new dance viral esakal news

टॅग्स