"सैराट" फेम सल्यानेही बजावला मतदानाचा हक्क 

"सैराट" फेम  सल्यानेही बजावला मतदानाचा हक्क 


मुंबई ः राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत असून चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटी देखील मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. 

अनेक कलाकार मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. सैराट फेम अरबाज शेख म्हणजेच सल्ल्या ने देखील आज आपल्या गावी जेऊर (जि. सोलापूर) येथे मतदानाचा हक्क बजावला. अरबाज शेख याने आपला मतदानाचा हक्क बजावत फेसबूक वर पोस्ट केली असून प्रत्येक 'प्रत्येक मत गणले जाते त्यामुळे मतदान करा' असे अवाहन मतदारांना केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com