संभाजी भिडेंचे माध्यमांसमोर मौन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

ठाणे - ‘तुम्ही तुमचे उद्योग करा, माध्यमांसमोर मी एक शब्द बोलणार नाही’ असे वक्तव्‍य श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. आंबा प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे टाळले. 

भिडे यांच्या धारकऱ्यांनीही माध्यमांना व्याख्यानमालेत प्रवेशबंदी केली होती. भिडे गुरुजींनी आदेश दिले असल्याने आम्ही माध्यमांना मज्जाव केल्याची माहिती धारकऱ्यांनी दिली. 

Web Title: Sambhaji bhide Silence in front of media