...तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मुंबई- मुख्यमंत्र्यांनी राज्य जिंकण्यापेक्षा मराठी माणसाचं हित पाहून प्रचार करावा, त्यांनी सीमा भागात येऊन एकीकरण समितीचा प्रचार करावा तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

सीमा भागासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान ऐकतात असं वाटतंय तर त्यांनी सीमा भागाचा प्रश्न मार्गी लावावा असेही ते म्हणाले.

कर्नाटकात होणारी विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार आहे. कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.  

सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा
सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. या भागात राष्ट्रवादी काँगेसही निवडणुक लढवणार नाही, सीमा भागातील इतर पक्षांनीही निवडणुका लढु नये असेही संजय राऊत म्हणाले.
 
Web Title: sanjay raut challenges chief minister devendra fadnavis Karnataka election