विमानाचा दरवाजा प्रवाशाने उघडला अचानक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई- इंडिगो कंपनीचे विमान मुंबईवरून चंदीगडकडे जाणार होते. विमान उड्डाणाच्या तयारीत असताना प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडल्याने विमानतळावर धावपळ उडाली. या घटनेत एकजण जखमी झाला आहे.

विमानतळवरील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे विमान 6ई 4134 मुंबईवरून चंदीगडकडे आज (शुक्रवार) सकाळी उड्डाण करणार होते. विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना 12-C वरील एका प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला. या प्रकारामुळे 12A सीटवर बसलेल्या एक प्रवास जखमी झाला आहे. यावेळी विमानात 176 प्रवासी होते. सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रवाशाविरोधात पोलिस तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Security breach on-board IndiGo's Mumbai-Chandigarh flight

टॅग्स