जेष्ठ नेते एन.एम. आव्हाडयांचे दु:खद निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती असलेल्या एन.एम आव्हाड यांचे आज सकाळी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे दु:खद निधन झाले. 

आपल्या प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे आव्हाड मित्रपरिवारात ‘एन.एम’ या टोपणनावाने प्रसिद्ध होते. दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अवंती बंगला, गंगापूर रोड येथे आणण्यात येईल. अंत्यविधी सायंकाळी ५ वा. नाशिक अमरधाम येथे होईल.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior leader N.M. avhad passed away