चेंबुरमध्ये सेनेचे प्रकाश फातरपेकर आघाडीवर Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

9 व्या फेरीमध्ये शिवसेनेचे उमेद्वार प्रकाश फातरपेकर आघाडीवर

मुंबई ः विधानसभा मतमोजणीच्या 9 व्या फेरीमध्ये शिवसेनेचे उमेद्वार प्रकाश फातरपेकर आघाडीवर असून 24164 मते मिळाली आहेत. तर कॉंग्रेसचे चंद्रकांत हांडोरे 16370 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena candidate Prakash Fatpekar leads in Chembur

टॅग्स